पुढील बातमी

PHOTOS : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

HT मराठी टीम , मुंबई
मुंबई इमारत दुर्घटना
मुंबईतल्या डोंगरी भागमध्ये कांडेल मार्गावरील केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळला आहे.
इमारत दुर्घटना
इमारतीमध्ये 40 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु आहे केले आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थना टाइम्स )
इमारत दुर्घटना
या दुर्घटनेत आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. ( छाया सौजन्य : हिंदुस्थना टाइम्स )
इमारत दुर्घटना
ज्या परिसरामध्ये कोसळली आहे. त्या परिसरातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका त्याठिकाणी पोहचवण्यात अडथळे येत आहेत. ( छाया सौजन्य : हिंदुस्थना टाइम्स )
इमारत दुर्घटना
दहा रुग्णवाहिका इमारत परिसरात दाखल झाल्या आहेत. ( छाया सौजन्य : हिंदुस्थना टाइम्स )
इमारत दुर्घटना
त्याचप्रमाणे एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थना टाइम्स )
इमारत दुर्घटना
इमारत दुर्घटनेतील जखमींना उपचारांसाठी जेजे आणि हबिब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थना टाइम्स )