पुढील बातमी

PHOTOS: कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी केले गंगा स्नान

HT मराठी टीम , बिहार
कार्तिक पोर्णिमा
देशभरामध्ये कार्तिक पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
वर्षामध्ये एकूण १२ पौर्णिमा असतात. त्यामध्ये कार्तिक पोर्णिमेला विशेष महत्व असते. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक गंगा नदीमध्ये स्नान करुन दीप दान करतात. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
देशभरामध्ये भाविक स्नान करण्यासाठी पवित्र नदीवर दाखल झाले आहेत. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
पाटणामध्ये गंगा नदीमध्ये स्नान आणि दीप दान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
अयोध्येमध्ये देखील कार्तिक पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. भाविक सरयू नदीमध्ये स्नान करत दीप दान करत आहेत. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)
कार्तिक पोर्णिमा
कार्तिक पौर्णिमेला दीप दान केल्यामुळे धन, यश आणि किर्तीची प्राप्ती होते असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य: परवाझ खान/ हिंदुस्थान टाइम्स)