पुढील बातमी

PHOTOS : सारा- कार्तिकची कूल जोडी

HT मराठी टीम , मुंबई
सारा- कार्तिकची कूल जोडी
अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन नुकतेच 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला एकत्र दिसले. (Photo-AFP)
सारा- कार्तिकची कूल जोडी
सारा- कार्तिकचा 'लव्ह आज कल' १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. (Photo-AFP)
सारा- कार्तिकची कूल जोडी
या चित्रपटाच्या निमित्तानं सारा- कार्तिक पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. (Photo-AFP)
सारा- कार्तिकची कूल जोडी
विशेष म्हणजे सारा- कार्तिकची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
 सारा- कार्तिकची कूल जोडी
इम्तिआज अली दिग्दर्शित हा चित्रपट २००९ साली आलेल्या 'लव्ह आज कल' सीक्वल आहे. मात्र सीक्वलचं नावही तेच ठेवण्याचा निर्णय दिग्दर्शकानं घेतला.