पुढील बातमी

PHOTOS : तैमुरची ग्लॅमरस आई

HT मराठी टीम , मुंबई
तैमुरची ग्लॅमरस आई
अभिनेत्री करिना कपूर बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून ओळखली जाते. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
तैमुरची ग्लॅमरस आई
लॅक्मे फॅशन विकच्या ग्रँड फिनालेमध्ये करिना शो स्टॉपर होती. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
तैमुरची ग्लॅमरस आई
पहिल्यांदाच तिनं फॅशन डिझाइनर अमित अग्रवालसाठी रॅम्प वॉक केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
तैमुरची ग्लॅमरस आई
'बेटर इन थ्रीडी' ही फॅशन शोची थिम होती. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
तैमुरची ग्लॅमरस आई
करिनानं यासाठी एमराल्ड ग्रीन मेटॅलिक गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये करिना अधिकच ग्लॅमरस दिसत होती.(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )