पुढील बातमी

करिनाच्या स्नेक चोकरची किंमत ऐकून थक्क व्हाल!

HT मराठी टीम, मुंबई
करिना कपूर
करिना कपूर खान हिला बॉलीवूडमधील एक फॅशनेबल आदाकारी म्हणून ओळखली जाते. स्टायलिश ड्रेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. (photo: instagram)
करिना कपूर
करिना नुकतीच एका कार्यक्रमामध्ये पर्पल शेडच्या हाय स्लीट गाऊनमध्ये दिसली. स्वीटहार्ट नेकलाइन आणि बलून स्लीव्स ड्रेसमधील तिचा अंदाज घायाळ करुन सोडणारा होताच शिवाय यावेळी तिने घातलेला स्नेक चोकर हा चर्चेचा विषय ठरत आहे. (photo: instagram)
करिना कपूर
तिच्या स्नेक चोकरची किंमत जवळपास ३८ लाख रुपये इतकी आहे. (photo: instagram)
करिना कपूर
करिना सध्या 'डान्स इंडिया डान्स' या रिआलिटीशोमध्ये जज म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (photo: instagram)
करिना कपूर
करिना कपूर आगामी 'गुड न्यूज' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo: instagram)