पुढील बातमी

HTLS 2019 : अक्षय- करिनाची प्रमुख उपस्थिती

HT मराठी टीम , नवी दिल्ली
अक्षय- करिनाची प्रमुख उपस्थिती
हिंदुस्थान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि करिना कपूर खाननं विशेष उपस्थिती लावली होती.
अक्षय- करिनाची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमात दोघांनी दिलखुलास गप्पा मारल्या तसेच प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरही दिली.
अक्षय- करिनाची प्रमुख उपस्थिती
कॅनडियन नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून वादात सापडलेल्या अक्षयनं यावेळी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याचंही सांगितलं.
अक्षय- करिनाची प्रमुख उपस्थिती
तर यावेळी करिनानंही अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधलं यात लग्नानंतर अभिनेत्रीचं करिअर आणि मानधनातील तफावत हे प्रमुख मुद्दे होते.
अक्षय- करिनाची प्रमुख उपस्थिती
करिना कपूर आणि अक्षय कुमार ही जोडी 'गुड न्यूज' या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.