पुढील बातमी

'कलयुग'मधील अभिनेत्री घटस्फोटामुळे चर्चेत

HT मराठी टीम, मुंबई
डिसेंबर २०१६ पासूनच पती विनीत आपल्यासोबत राहत नव्हता. त्याच्यानंतर आम्ही थेट घटस्फोटाच्या कागदपत्रां
डिसेंबर २०१६ पासूनच पती विनीत आपल्यासोबत राहत नव्हता. त्याच्यानंतर आम्ही थेट घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठीच भेटलो, असेही स्माइलीने सांगितले.
स्माइली सुरी
स्माइली सुरी
मागील महिन्यातच स्माइली सुरीचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीमध्ये दोघांच्या दुराव्याबद्दल ती म्हणाली होत
मागील महिन्यातच स्माइली सुरीचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीमध्ये दोघांच्या दुराव्याबद्दल ती म्हणाली होती की, नृत्यासंदर्भात दोघांमध्ये असणाऱ्या भावनेतून आम्ही एकत्र आलो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे वाटल्याने आम्ही लग्न केले. पण नंतर आमचा निर्णय चुकीचा असल्याची जाणीव झाली त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे ती म्हणाली होती.
'कलयुग' चित्रपटानंतर ती 'ये मेरा इंडिया' आणि इमरान हाश्मीच्या 'क्रुक' या चित्रपटात झळकली होती.
'कलयुग' चित्रपटानंतर ती 'ये मेरा इंडिया' आणि इमरान हाश्मीच्या 'क्रुक' या चित्रपटात झळकली होती.
चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली स्माइली सुरी सोशल मीडियामध्ये चांगलीच सक्रीय आहे.
चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली स्माइली सुरी सोशल मीडियामध्ये चांगलीच सक्रीय आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: kalyug actress smilie suri opens up on divorce from vineet bangera says he left and never came back see her photos