पुढील बातमी

Photos : PM मोदींसह दिग्गजांकडून जेपी नड्डांना शुभेच्छा!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
नड्डांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. (PC Sanjeev Verma)
नड्डांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. (PC Sanjeev Verma)
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पुढील तीन वर्ष त्यांच्याकडे पक्षाची मुख्य जबाबदारी असेल.
पुढील तीन वर्ष त्यांच्याकडे पक्षाची मुख्य जबाबदारी असेल.
भाजप संसदिय मंडळाव्यतिरिक्त भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, नितिन गडकरी आणि अमित शहा यांनी नड्डा या
भाजप संसदिय मंडळाव्यतिरिक्त भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, नितिन गडकरी आणि अमित शहा यांनी नड्डा यांच्या समर्थन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेपी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या  (PC Sanjeev Verma)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेपी नड्डा यांना शुभेच्छा दिल्या (PC Sanjeev Verma)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: jp nadda is all set to take over from amit shah as new bjp chief pm Modi