पुढील बातमी

Photos : JNU मधील विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढला.
विद्यापीठाच्या विविध सुविधा आणि सेवांच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव तातडीने मागे घेण्यात यावा, यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढला.
हा मोर्चा पोलिसांनी विद्यापीठाजवळच अडवला.
हा मोर्चा पोलिसांनी विद्यापीठाजवळच अडवला.
दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसराभोवती मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसराभोवती मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
वसतीगृहांचे वाढीव शुल्क त्याचबरोबर विद्यापीठाच्या आवारात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेला ड्रेस को
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहांचे वाढीव शुल्क त्याचबरोबर विद्यापीठाच्या आवारात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड यावरून विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.
दिल्लीमध्ये पोलिसांनी आधीच १४४ कलम लागू केले असून, जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये पोलिसांनी आधीच १४४ कलम लागू केले असून, जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या परिसराभोवती मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या परिसराभोवती मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: JNU students march to Parliament over fee hike stopped by cops See photos