पुढील बातमी

PHOTO: भारताच्या नंदनवनाचे मनमोहक दृष्य

HT मराठी टीम , जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमध्ये भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरचे सौंदर्य खुलून दिसत आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू-काश्मीर बर्फवृष्टी
श्रीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या तंगमार्गावर बर्फवृष्टीमुळे मनमोहक दृष्य पहायला मिळत आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू-काश्मीर बर्फवृष्टी
सध्या जम्मू-काश्मीरमधील तापमान ० ते ७ डिग्री सेल्सिअसच्या खाली पोहचले आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू-काश्मीर बर्फवृष्टी
जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या उंच-उंच झाडावर बर्फाचा थर साचला आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)
जम्मू-काश्मीर बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे घराच्या कम्पाऊंडला बर्फाची सुंदर झालर आली आहे. (Photo by Waseem Andrabi / Hindustan Times)