पुढील बातमी

IPL 2020 Auction : लिलावातील सर्वात ओल्ड अन् यंग चेहरा

HT मराठी टीम, नवी दिल्ली
आयपीएलच्या लिलावातील वयोवृद्ध अन् युवा चेहरा
आयपीएलच्या लिलावातील वयोवृद्ध अन् युवा चेहरा
प्रवीण तांबे
वयाच्या ४२ वर्षी प्रकाशझोतात आलेला प्रवीण तांबे सध्याच्या घडीला ४८ वर्षांचा असून आयपीएल लिलावातील तो सर्वात वयोवृद्ध खेळाडू आहे.
प्रवीण तांबे
मॅच फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्याप्रकरणी त्याने पाच वर्षांच्या बंदीची शिक्षाही भोगली आहे.
प्रवीण तांबे
आयपीएलच्या सहाव्या हंगामापासून तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसला होता.
 अफगाणिस्तानचा १४ वर्षांचा फिरकीपटू नूर अहमद हा लिलावातील सर्वात लहान खेळाडू असेल.
अफगाणिस्तानचा १४ वर्षांचा फिरकीपटू नूर अहमद हा लिलावातील सर्वात लहान खेळाडू असेल.