पुढील बातमी

IPL 2019 : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज कोण मारणार बाजी?

HT टीम, नवी दिल्ली
महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा
महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स २०१९ च्या आयपीएलवर मोहर उमटवण्यासाठी हैदराबादच्या मैदानात पुन्हा एकदा भिडणार आहेत.
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला शह देत चेन्नई सुपर किंग्जने फायनमध्ये प्रवेश केला आहे.
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला शह देत चेन्नई सुपर किंग्जने फायनमध्ये प्रवेश केला आहे.
महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना हा रॉयल सामना आहे, या सामन्याची मी प्रतिक्षा करतोय, असे हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती.
ड्वेन ब्रावो आणि महेंद्रसिंह धोनी
यंदाच्या आयपीएल चषकात पुन्हा चॅम्पियनचा रुबाब मिळवण्यासाठी ब्रावो धोनीला किती फायदेशीर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रोहित शर्मा आणि बुमराह
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध बाजी जिंकायची असेल तर जसप्रीत बुमराहला गोलंदाजीतील कामगिरी दाखवून द्यावी लागेल, गोलंदाजी क्षेत्रात बुमराह मुंबईचा हुकमी एक्का आहे.