पुढील बातमी

विश्वचषक भारतात घेऊनच या!

HT मराठी टीम, मुंबई
टीम इंडिया
३० मे पासून क्रिकेटच्या विश्वचषकाला सुरूवात होत आहे. विश्वचषकासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे.
टीम इंडिया
World Cup २०१९ हा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक विश्वचषक असेल, असे वक्तव्य टीम इंडियाचा कर्णधार विराट याने केले. ( छाया सौजन्य : प्रमोद ठाकूर/ हिंदूस्थान टाइम्स )
टीम इंडिया
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी इंग्लडसाठी रवाना झाला आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली २०११ मध्ये भारतीय संघानं विश्वचषक जिंकला. ( छाया सौजन्य : प्रमोद ठाकूर/ हिंदूस्थान टाइम्स )
टीम इंडिया
क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्ये वर्ल्डकपसाठी रवाना ( छाया सौजन्य : प्रमोद ठाकूर/ हिंदूस्थान टाइम्स )
टीम इंडिया
शिखर धवन आणि उपकर्णधार रोहित शर्मा ( छाया सौजन्य : प्रमोद ठाकूर/ हिंदूस्थान टाइम्स )
क्रिकेट प्रेमी
यावेळी भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी विमानतळावर क्रिकेटप्रेमी जमले होते. ( छाया सौजन्य : प्रमोद ठाकूर/ हिंदूस्थान टाइम्स )
क्रिकेटप्रेमी
यंदाचा वर्ल्ड कप घरी घेऊनच या अशा शुभेच्छा क्रिकेटप्रेमींनी भारतीय संघाला दिल्या. ( छाया सौजन्य : प्रमोद ठाकूर/ हिंदूस्थान टाइम्स )
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:indian cricket team fan cheers as indian team depart for world cup 2019