पुढील बातमी

Photos : कांगारुंशी बरोबरी करण्यासाठी टीम इंडियाचा कसून सराव

HT मराठी टीम, राजकोट
राजकोटच्या मैदानात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामन खेळणार आहे.
राजकोटच्या मैदानात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामन खेळणार आहे.
सौराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे टीम इंडियासमोर आव्हान
सौराष्ट क्रिकेट असोसिएशनच्या मैदानातील सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे टीम इंडियासमोर आव्हान असेल
दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने राजकोटच्या मैदानात कसून सराव केला
दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने राजकोटच्या मैदानात कसून सराव केला. चहलला या सामन्यात संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अष्टपैलू जडेजाने पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली पण तो मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला
अष्टपैलू जडेजाने पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली पण तो मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला होता. दुसऱ्या सामन्यात त्याला दोन्ही स्तरावर उत्तम कागिरी करावी लागेल.
पंतऐवजी केदार जाधवला संधी मिळणार की मनिष पांडेला संधी द्यावी हा संघ व्यवस्थापनासमोर प्रश्न असेल.
पंतऐवजी केदार जाधवला संधी मिळणार की मनिष पांडेला संधी द्यावी हा संघ व्यवस्थापनासमोर प्रश्न असेल.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: indian cricket team during practice session before the second odi match in rajkot