पुढील बातमी

Photos : निर्णायक सामन्यात कोहली-विल्यम्सची लढत ठरेल लक्षवेधी

HT मराठी टीम, मुंबई
मुंबईच्या मैदानात विराट विरुद्ध केसरिक विल्यम्स या दोघांमधील टक्कर पाहणे मजेशीर ठरणार आहे.

भारत आणि विंडीज यांच्यातील टी-20 मालिकेतील निर्णायक सामना मुंबईच्या मैदानात रंगणार आहे.

सलामीच्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत दमदार सुरुवात केली होती.

कर्णधार विराट कोहलीने ९४ धावांची खेळी करत भारताला सहज विजय मिळवून दिला होता.

तिरुवनंतपुरमच्या मैदानात पोलार्डच्या नेतृत्वाखालील विंडीजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.