पुढील बातमी

शमीने आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले!

HT मराठी टीम, विशाखापट्टणम
शमीने सोशल मीडियावरुन शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

फाफ ड्युप्लेसीसीला त्रिपळाचित केल्यानंतर शमीने असा आनंद व्यक्त केला.

शमीने डेन पीटचा बोल्ड उडवल्यानंतर स्टम्प तुटल्याचे पाहायला मिळाले

 शमी आणि बुमराह
आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शमीने पाच पैकी चार जणांचा त्रिफळा उडवत बुमराहची बरोबरी केली.
शमीने रबाडाला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला

शमीच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: India vs South Africa Mohammed Shami stump broken by him after winning over South Africa