पुढील बातमी

Photos : भारतीय महिलांना नमवत ऑसींचा मेलबर्नवर भांगडा

HT मराठी टीम, मेलबर्न
ऑस्ट्रेलियन महिलांनी विक्रमी पाचव्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला.

भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कपचे स्वप्न या दोघींनी उधळून लावले.

पाचव्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करताना ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू

शेफालीला लवकर तंबूत धाडत ऑस्ट्रेलियाने विजय सहज सोपा केला.

मेलबर्नच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन महिलांचा विजयी जल्लोष