पुढील बातमी

PHOTOS : विराटच्या ब्रिगेडचा कूल लूक पाहिलात का?

HT मराठी टीम , मुंबई
टीम इंडिया
विश्वचषक सामन्यातील जबरदस्त खेळीमुळे टीम इंडिया चर्चेत आहे. मात्र टीममधल्या खेळाडूंनी आपल्या कूल लूकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
टीम इंडिया
आपल्या सर्वोत्तम खेळाबरोबरच टीम इंडियातील खेळाडू त्यांच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत.
टीम इंडिया
या यंग ब्रिगेडच्या खेळाबरोबरच तरूण त्यांची हेअर आणि फॅशन स्टाईलही फॉलो करत आहेत. (छाया सौजन्य : AP)
धोनी
कॅप्टन कूलचे मोठे केस असो किंवा सध्याचा हेअरकट सर्वाची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
टीम इंडिया
विशेष म्हणजे वर्ल्ड कपमधला धोनी, कोहली, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल यांचा हेअरकट सारखाच आहे. (छाया सौजन्य : AP)
टीम इंडिया
खेळाडूंची ही हेअरस्टाईल हेअरस्टाईलिस्ट आलिम हकिम यांनी केली आहे.