पुढील बातमी

Photo : या चौघींचे संघ खेळून फायनल गाठणार की...!

HT मराठी टीम, सिडनी
भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला टी-२० महिला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये
भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला टी-२० महिला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये
सेमीफायनलच्या लढतीवर पावसाचे सावट
सेमीफायनलच्या लढतीवर पावसाचे सावट असल्यामुळे इंग्लंडची कर्णधार नाइटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे आम्ही फायनल गाठू शकलो नाही तर ते दुर्देवी ठरेल, असे तिने म्हटले आहे.
भारतीय महिला आणि इंग्लंड महिला यांच्यात पहिल्आ सेमीफायनलची लढत नियोजित आहे.
भारतीय महिला आणि इंग्लंड महिला यांच्यात पहिली सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. पावासामुळे सामना रद्द झाल्यास साखळी सामन्यातील कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला थेट फायनलमध्ये पोहचतील.
सिडनीमध्ये होणाऱ्या सेमीफायनल लढतीवर पावसाचे सावट
सिडनीमध्ये होणाऱ्या सेमीफायनल लढतीवर पावसाचे सावट
पावसाने खेळात व्यत्यय आणला तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना फायदा होईल
पावसाने खेळात व्यत्यय आणला तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना फायदा होईल. तर यजमान ऑस्ट्रेलियन महिलांचे आव्हान संपुष्टात येईल.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc womens t20 world cup 2020 1st semifinal india w vs england w and 2nd semifinal south africa w vs australia w what if both matches will wash out