पुढील बातमी

PHOTOS : शास्त्री गुरुजी पुन्हा एकदा ट्रोल!

HT मराठी टीम, पुणे
आयसीसीने  भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या फोटोवर कॅप्शन सुचवा
आयसीसीने भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या फोटोवर कॅप्शन सुचवा असे म्हटेल आहे.
नेटकऱ्यांकडून या फोटोवर मजेशीर  प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. (छाया सौजन्य सोशल मीडिया)
नेटकऱ्यांकडून या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. (छाया सौजन्य सोशल मीडिया)
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला.
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या मैदानात भारतीय संघाने ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला.
आयसीसीने हा फोटो शेअर करत कॅप्शन सुचवा असे म्हटले आहे.
आयसीसीने हा फोटो शेअर करत कॅप्शन सुचवा असे म्हटले आहे.
फोटोशॉपच्या माध्यमातून मिम्स तयार करत नेटकऱ्यांनी शास्त्रींना पुन्हा एकदा ट्रोल केले (सोशल मीडिया)
फोटोशॉपच्या माध्यमातून मिम्स तयार करत नेटकऱ्यांनी शास्त्रींना पुन्हा एकदा ट्रोल केले (सोशल मीडिया)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC share ravi shastri photo and ask for caption fans gives funny reactions