पुढील बातमी

हैदराबाद एन्काऊंटर: पाहा नक्की काय घडले

लाईव्ह हिंदुस्थान , हैदराबाद
हैदराबाद एन्काऊंटर
हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
हैदराबाद सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी देशभरातील जनतेची संतप्त भावना होती. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
याप्रकरणातील आरोपींनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये चारही आरोपी ठार झाले. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
आरोपींनी ज्याठिकाणी पाशवी कृत्य केले होते, तिथेच पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
हैदराबाद पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
या प्रकरणाच्या ३८ तासांमध्येच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
आरोपींचा एन्काऊंटर केलेल्या पोलिसांवर पुष्पवृष्टी करत तेलंगणातील जनतेने त्यांचे आभार मानले आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
आरोपींचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना जनतेने खांद्यावर उचलून घेतले. तसंच फटाके फोडत, पेढे वाटत त्यांचे आभार मानले. (फोटो सौजन्य: एएनआय)
हैदराबाद एन्काऊंटर
पीडित डॉक्टरच्या शेजारी राहणाऱ्या महिलांनी पोलिसांचे आभार मानत त्यांना राखी बांधली. (फोटो सौजन्य: एएनआय)