पुढील बातमी

HTLS 2019 : राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी मांडले विचार

HT मराठी टीम, नवी दिल्ली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलाखत हिंदुस्थान टाइम्सचे मुख्य संपादक आर सुकुमार यांनी घेतली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलाखत हिंदुस्थान टाइम्सचे मुख्य संपादक आर सुकुमार यांनी घेतली. (फोटो - राज के राज)
निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मुद्द्या
निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार केला जातो आहे. त्यापैकी करदरात कपात हा एक मुद्दा आहे. (फोटो - बुऱ्हान किनू)
जीएसटी हा एक चांगला कायदा असून, भारतासारख्या मोठ्या देशासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक आहे, असे निर्मला
जीएसटी हा एक चांगला कायदा असून, भारतासारख्या मोठ्या देशासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक आहे, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. (फोटो - वीरेंद्रसिंग गोसेन)
हॉलिवूड कलाकार मायकल डगलस आणि कॅथरिन जीटा जोन्स यांची मुलाखत अनिल कपूर यांनी घेतली. (फोटो - अरविंद य
हॉलिवूड कलाकार मायकल डगलस आणि कॅथरिन जीटा जोन्स यांची मुलाखत अनिल कपूर यांनी घेतली. (फोटो - अरविंद यादव)
हॉलिवूड कलाकार कॅथरिन जीटा जोन्स यांनी अनिल कपूर यांच्यासोबत ठेकाही धरला. (फोटो - अजय अगरवाल)
हॉलिवूड कलाकार कॅथरिन जीटा जोन्स यांनी अनिल कपूर यांच्यासोबत ठेकाही धरला. (फोटो - अजय अगरवाल)
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची यावेळी मुलाखत घेण्यात आ
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची यावेळी मुलाखत घेण्यात आली. (फोटो - राज के राज)
अमरिंदर सिंग आणि भूपेश बघेल यांनी मोकळेपणाने देशातील राजकीय परिस्थितीवर आपली मते मांडली. (फोटो - राज
अमरिंदर सिंग आणि भूपेश बघेल यांनी मोकळेपणाने देशातील राजकीय परिस्थितीवर आपली मते मांडली. (फोटो - राज के राज)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:HTLS 2019 Nirmala Sitharaman Catherine Zeta Jones and Capt Amarinder Singh start Day 2