पुढील बातमी

PHOTOS : पत्रकरांचीही आरोग्य तपासणी

HT मराठी टीम, नवी दिल्ली
पत्रकरांचीही आरोग्य तपासणी
महाराष्ट्र, तामिळनाडूतील काही पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. (Ravi Kumar/ Hindustan Times)
पत्रकरांचीही आरोग्य तपासणी
यानंतर चंढीगडमध्येही आरोग्य मंत्रालयानं पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे आदेश दिले आहेत. (Ravi Kumar/ Hindustan Times)
पत्रकरांचीही आरोग्य तपासणी
चंढीगड प्रेस क्लबमध्ये पत्रकारांच्या चाचण्या करण्यात आल्या. (Ravi Kumar/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Health department team screening the journalists at Chandiagrh press club