पुढील बातमी

Happy Birthday : यामीला व्हायचं होता आयएएस अधिकारी

HT मराठी टीम , मुंबई
यामी गौतम
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिचा ३१ वा वाढदिवस. यामीचा जन्म हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूरमध्ये झाला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
यामी गौतम
चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवणाऱ्या यामीला आयएएस ऑफिसर व्हायचं होतं. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
यामी गौतम
विक्की डोनर, उरी द सर्जिकल स्ट्राईक, बदलापूर, बाला, काबिल यांसारख्या चित्रपटात यामीनं भूमिका केल्या आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
यामी गौतम
यामीनं २०१२ साली 'विक्की डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )
यामी गौतम
यामीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि मालिकातही काम केलं आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम )