पुढील बातमी

PHOTO: जूही चावलाचा मिस इंडिया ते बॉलिवूड प्रवास

HT मराठी टीम , मुंबई
जूही चावला
बॉलिवूडमधल्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्री जूही चावलाचा आज ५२ वा वाढदिवस आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जूही चावला
सोज्वळ, सुंदर अभिनेत्रींच्या भूमिकेबरोबरच तिनं खलनायिकाही उत्तम प्रकारे साकारली आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जूही चावला
बॉलिवूडमध्ये येण्याआधी जुही चावलाने 'मिस इंडिया' हा खिताबही जिंकला होता. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जूही चावला
१९८६ मध्ये चित्रपट 'सल्तनत'मधून जूहीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जूही चावला
'इश्क', 'येस बॉस', 'हम हे राही प्यार के', 'ड्युपलिकेट', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'छुठ बोले कौवा काटे', सारख्या चित्रपटातील जूहीच्या भूमिका सर्वांनाच आवडल्या. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जूही चावला
'कयामत से कयामत तक' या चित्रपटानं जूहीचं नशीब पालटलं. आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत असलेली जूही रातोरात स्टार झाली.(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
जूही चावला
जूही चावला खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. जूही ही वेब चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)