पुढील बातमी

PHOTOS : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सोनचाफ्यांची आरास

HT मराठी टीम, पंढरपुर
आरास
गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मनमोहक आरास करण्यात आली. (छाया सौजन्य : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
आरास
ही आरास स्वतः मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्वतःच्या खर्चाने केली आहे. (छाया सौजन्य : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
गुढीपाडव्याला दरवर्षी फुलांची, फळांची आरास करण्यात येत असते. (छाया सौजन्य : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
चाफा, मोगरा, तुळस, गुलाब अशी साधारण १५० किलो फुले आरास करण्यासाठी वापरण्यात आली.(छाया सौजन्य : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर
विठू माऊली रखुमाईला केलेली ही सोनचाफ्याची आरास लक्ष वेधून घेत होती. (छाया सौजन्य : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
कोरोना विषाणूमुळे मंदिर भाविकांसाठी बंद आहे त्यामुळे समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनीच पूजा केली. (छाया सौजन्य : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर)