पुढील बातमी

अलविदा २०१९... काही आठवणी...

HT मराठी टीम, नवी दिल्ली
बीटिंग रिट्रिट सोहळ्यावेळी २९ जानेवारीला रायसीना हिल्सचा परिसर मोबाईलवरील फ्लॅशलाईटने असा दिसत होता.
बीटिंग रिट्रिट सोहळ्यावेळी २९ जानेवारीला रायसीना हिल्सचा परिसर मोबाईलवरील फ्लॅशलाईटने असा दिसत होता. (फोटो - सोनू मेहता)
२०१९ मध्ये सर्वांचे लक्ष होते लोकसभा निवडणुकीकडे. या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर एका पत्रकार परिषे
२०१९ मध्ये सर्वांचे लक्ष होते लोकसभा निवडणुकीकडे. या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर एका पत्रकार परिषेदत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा. (फोटो - मोहम्मद झाकीर)
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही जोरदार प्रचार क
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही जोरदार प्रचार केला. (फोटो - शुभंकर चक्रवर्ती)
लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी लागलेली रांग. (फोटो - राज के राज)
लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी लागलेली रांग. (फोटो - राज के राज)
पूर्ण भूमिगत मुंबई मेट्रो-३चे काम वेगाने सुरू आहे. यासाठी बोगदा तयार करण्याचे एक टप्प्यातील काम झाल्
पूर्ण भूमिगत मुंबई मेट्रो-३चे काम वेगाने सुरू आहे. यासाठी बोगदा तयार करण्याचे एक टप्प्यातील काम झाल्यावर कर्मचाऱ्यांचा आनंद. (फोटो - प्रमोद ठाकूर)
हे वर्ष लक्षात राहिल महाराष्ट्राच्या काही भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे. मुंबईत मुसळधार पावसानंतर
हे वर्ष लक्षात राहिल महाराष्ट्राच्या काही भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे. मुंबईत मुसळधार पावसानंतर माटुंगा स्थानकाजवळ रुळांवर साचलेले पाणी. (फोटो - सतीश बाटे)
अनेक दिग्गज नेत्यांचे या वर्षात निधन झाले. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने अनेकां
अनेक दिग्गज नेत्यांचे या वर्षात निधन झाले. माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने अनेकांना अश्रू अनावर झाले. (फोटो - सोनू मेहता)
महाराष्ट्रात मतदारांनी महायुतीच्या पारड्यात बहुमत टाकले. पण निकालानंतर झालेल्या घडामोडीत महाविकास आघ
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदारांनी महायुतीच्या पारड्यात बहुमत टाकले. पण निकालानंतर झालेल्या घडामोडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. (फोटो - बच्चन कुमार)
आयएनएक्स मीडिया प्रकरणात काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना काही महिने तुरुंगवास भोगावा लागला. (फोटो - अ
आयएनएक्स मीडिया प्रकरणात काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना काही महिने तुरुंगवास भोगावा लागला. (फोटो - अमल केएस)
सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात देशात हिंसक आंदोलन झाले. (फोटो - संजीव वर्मा)
सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात देशात हिंसक आंदोलन झाले. (फोटो - संजीव वर्मा)