पुढील बातमी

लॉकडाऊनमुळे मुंबईतल्या जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट

HT मराठी टीम, मुंबई
जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट
दरवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक वासरा दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट
मुंबईतील अनेक स्थळांना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. (HT photo/Aalok Soni)
जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट
मात्र आता देश लॉकडाऊन आहे, त्यामुळे या जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट आहे. (HT photo/Aalok Soni)
जागतिक वारसा स्थळांवर शुकशुकाट
एरव्ही ही स्थळे पाहण्यासाठी देशभरातूनच नाही तर जगभरातून लोक येतात. (HT photo/Aalok Soni)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Gateway of India and Taj Hotel wears a deserted look on the occasion of World Heritage Day during the nationwide lockdown due to COVID 19