पुढील बातमी

PHOTO: दिल्लीत गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

HT मराठी टीम , दिल्ली
दिल्ली गणेशोत्सव
संपूर्ण देशभरामध्ये गणोशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. जसा जसा गणेशोत्सव जवळ येत चालला आहे तसा उत्साह देखील वाढत चालला आहे. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली गणेशोत्सव
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्ती कामाला वेग आला आहे. गणेशमूर्ती रंगविण्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली गणेशोत्सव
दिल्लीमध्ये चित्रशाळेतील मूर्तीकार गणपतींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली गणेशोत्सव
दिल्लीमध्ये देखील लहान-मोठ्या आकाराच्या आकर्षक गणपतीच्या मूर्ती मूर्तीकारांनी बनवल्या आहेत. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली गणेशोत्सव
१० दिवस चालणारा गणेशोत्सव येत्या २ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी विविध आकाराच्या, रंगाच्या आकर्षक मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली गणेशोत्सव
गणेशभक्त देखील आपल्या पसंतीच्या गणेश मूर्त्यांची निवड करत आहेत. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली गणेशोत्सव
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे गणेशभक्तांकडून गणपतीच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे. (फोटो सौजन्य: राज. के राज/हिंदुस्थान टाइम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ganeshotsav 2019 artist gives final touches to a sculpture of lord ganesh