पुढील बातमी

PHOTO : 'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक

HT मराठी टीम , मुंबई
'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक
लालबागचा राजा सभामंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. ( Satyabrata Tripathy/ HT photo)
PHOTO : 'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक
मुंबईतल्या प्रसिद्ध मंडळांपैकी 'लालबागचा राजा' गणेशोत्सव मंडळ आहे. ( Satyabrata Tripathy/ HT photo)
'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक
मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाल्यानंतर 'लालबागच्या राजा' ची विसर्जन मिरवणूक निघते. ( Satyabrata Tripathy/ HT photo)
'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक
मुंबईतल्या भाविकांची 'लालबागच्या राजा'वर श्रद्धा आहे त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक राजाच्या दर्शनास येतात. ( Satyabrata Tripathy/ HT photo)
'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक
सर्वसामान्य भाविकांसोबतच अनेक मोठ मोठे राजकारणी, सेलिब्रिटी गणपतीच्या दर्शनासाठी येतात. ( Satyabrata Tripathy/ HT photo)