पुढील बातमी

PHOTO : लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट

HT मराठी टीम , मुंबई
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
मुंबईत सकाळपासूनच मोठ मोठ्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. लालबाग- परळ परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी रस्त्यावर जमली होती. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
लालबागचा राजा हा मुंबईतल्या एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
त्यामुळे विसर्जनासाठीही भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )
 लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
इमारतीच्या गच्ची, गॅलरी, अगदी दुकांनाच्या छतावरही बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
भव्य विसर्जन सोहळ्यातील ही क्षणचित्रं टिपण्यासाठी एकच गर्दी जमली होती. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )
लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याचा थाट
ढोल-ताशांच्या गजरात सुरु असलेल्या मिरवणूक सोहळ्यात महिलाही सहभागी झाल्या होत्या. (Satyabrata Tripathy/ हिंदुस्थान टाइम्स )