पुढील बातमी

PHOTOS : मुंबईत विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

HT मराठी टीम , मुंबई
मुंबई विसर्जन मिरवणूक
गेले दहा दिवस मनोभावे बाप्पांची पूजा केल्यानंतर आता लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. (HT PHOTO )
मुंबई विसर्जन मिरवणूक
मुंबईत सकाळपासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. (HT PHOTO )
मुंबई विसर्जन मिरवणूक
उंच गणेश मूर्ती हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण आहे. (HT PHOTO )
मुंबई विसर्जन मिरवणूक
मुंबईतल्या लालबाग परळ भागात गणेश विसर्जनाची मोठ धूम असते. येथे अनेक मोठी मंडळे आहेत. (HT PHOTO )
मुंबई विसर्जन मिरवणूक
दरवर्षी लाखो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. (HT PHOTO )
मुंबई विसर्जन मिरवणूक
ढोला ताशांचा गजर, डिजे गुलालाची उधळण आणि पुष्पवृष्टीनं मिरवणूक सोहळ्यास सुरूवात होते. (HT PHOTO )
मुंबई विसर्जन मिरवणूक
मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर मुंबईतल्या मोठ मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. (HT PHOTO )
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ganesh Visarjan 2019 Devotees take part in a procession to immerse idols of elephant headed Hindu god Ganesha