पुढील बातमी

Photos : पुढच्या वर्षी लवकर या!

HT मराठी टीम , मुंबई
गणपती विसर्जन २०१९
दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर 'पुढच्या वर्षी लवकर' म्हणत अखेर गणरायाला निरोप देण्यात आला. (कुणाल पाटील / हिंदुस्थान टाइम्स )
गणपती विसर्जन २०१९
गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या प्रसिद्ध गिरगाव चौपाटीवर प्रचंड जनसागर लोटला होता. (सत्यब्रता त्रिपाठी / हिंदुस्थान टाइम्स )
पुढच्या वर्षी लवकर या!
मोठ्या गणेशमूर्ती हे मुंबईच्या गणेशोत्सवाचं खास आकर्षण आहे. (कुणाल पाटील / हिंदुस्थान टाइम्स )
गणपती विसर्जन २०१९
त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मुंबईतल्या शेकडो मंडळांच्या मोठ मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या. (कुणाल पाटील / हिंदुस्थान टाइम्स )
गणपती विसर्जन २०१९
दरवर्षी लाखो लोक गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत सहभागी होतात. (कुणाल पाटील / हिंदुस्थान टाइम्स )
गणपती विसर्जन २०१९
मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर गणपतींचं विसर्जन केलं जातं.(कुणाल पाटील / हिंदुस्थान टाइम्स )
पुढच्या वर्षी लवकर या!
गिरगाव व्यतिरिक्त दादर, जुहू चौपाटीवरही गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ganesh Visarjan 2019 Devotees prepare to immerse a huge idol of Lord Ganesh