पुढील बातमी

पुण्यात साने गुरूजी मंडळाने साकारली राम मंदिराची प्रतिकृती

HT मराठी टीम, पुणे
पुण्यातील साने गुरुजी तरूण मंडळाने साकारली राम मंदिराची प्रतिकृती. (फोटो - मंडळाकडून साभार)

मंडळाने केलेल्या देखाव्याचे प्रवेशद्वार (फोटो सौजन्य - साने गुरुजी मंडळ)

देखाव्यापुढे श्रीरामाचा मोठा पुतळाही ठेवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - साने गुरुजी मंडळ)

मंदिरावर सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य - साने गुरुजी मंडळ)
मंदिरावर सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. नगरसेवक धीरज घाटे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. (फोटो सौजन्य - साने गुरुजी मंडळ)
मुंबईतील कला दिग्दर्शक मिथिलेश आणि नितेशकुमार यांनी हा देखावा साकारला आहे. (फोटो - साने गुरुजी मंडळ)

मंडळाची सुरेख मूर्ती (फोटो सौजन्य - साने गुरुजी मंडळ)

  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ganesh utsav 2019 Sane Guruji Mandal replicates the Ram temple in Pune