पुढील बातमी

PHOTOS: गेट वे ऑफ इंडियावरुन गांधी शांतता यात्रेला सुरुवात

HT मराठी टीम , मुंबई
'महात्मा गांधी शांतता यात्रा'
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते दिल्लीतील राजघाटापर्यंत 'महात्मा गांधी शांतता यात्रा' निघाली आहे. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)
गांधी शांतता यात्रा
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली आहे. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)
गांधी शांतता यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या यात्रेला हिरवा झेंडा दावण्यात आला. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)
गांधी शांतता यात्रा
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात गांधी शांतता यात्रा काढण्यात आली आहे. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)
गांधी शांतता यात्रा
गांधी शांतता यात्रेला शरद पवार, प्रकाश आंबेडकर, नवाब मलिक, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिती लावली. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)
गांधी शांतता यात्रा
देशामध्ये शांतता रहावी यासाठी ही गांधी शांतता यात्रा काढण्यात आली आहे. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)
गांधी शांतता यात्रा
३० जानेवारीला ही यात्रा दिल्ली येथील राजघाटावर दाखल होणार आहे. त्याठिकाणी त्यांची सभा होणार आहे. (Photo: Satish Bate/ Hindustan Times)