पुढील बातमी

PHOTOS : ५४ व्या वर्षी अभिनेता इरफाननं घेतला जगाचा निरोप

HT मराठी टीम, मुंबई
इरफान खान
प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी निधन झाले. प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
इरफान खान
वर्सोव्यातील कब्रस्तानात दुपारी तीन वाजता त्यांचा दफनविधी पार पडला.
इरफान खान
मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
इरफान खान
त्यांना २०१८ मध्ये न्युरोएंडोक्राईन ट्यूमर हा आजार झाला. अत्यंत दुर्धर आजारावर मात करुन ते परतले होते.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Friends and relatives at Kokilaben hospital hearing news of Bollywood Actor Irrfan Khan death on Wednesday