पुढील बातमी

रमजानमधील खाद्यजत्रा!

HT मराठी टीम, मुंबई
रमजानमधील खाद्यजत्रा
मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त बाजारपेठा विविध खाद्यपदार्थांनी सजल्या आहेत. (Photo by Rishikesh Choudhary/HT)
रमजानमधील खाद्यजत्रा
सूर्यास्तानंतर उपवास सोडायचा असल्याने आपल्या आवडीच्या पदार्थाची खरेदी करण्यासाठी या बाजारात सायंकाळच्या वेळी एकच गर्दी होताना दिसत आहे.(Photo by Rishikesh Choudhary/HT)
रमजानमधील खाद्यजत्रा
या काळात विविध प्रकारच्या कबाबांसोबतच चिकन क्रिस्पी, चिकन कांडी या पदार्थाना बाजारात विशेष मागणी आहे.(Photo by Ravindra Joshi/HT PHOTO)
रमजानमधील खाद्यजत्रा
या पदार्थांबरोबरच फिरनी, मालपुआ हे गोड पदार्थ विशेष प्रसिद्ध असतात.
रमजानमधील खाद्यजत्रा
उपवास सोडण्यासाठी लागणारे पदार्थ खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणांहून मुस्लीम धर्मीय या बाजारात गर्दी करतात. सायंकाळी पाच ते साडेसहा या दरम्यान लोकांची या ठिकाणी झुंबड उडालेली दिसून येते.(Photo by Ravindra Joshi/HT PHOTO)
रमजानमधील खाद्यजत्रा
रंगीबेरंगी हलवा पराठा, विविध प्रकारच्या मिठाई यांना मोठी मागणी रमजानच्या काळात असते.
रमजानमधील खाद्यजत्रा
फिरनीलाही मोठी मागणी रमजानमध्ये असते.