पुढील बातमी

लॉकडाऊनमधील 'माणुसकी', पाहा फोटो

HT मराठी टीम, मुंबई
लॉकडाऊनदरम्यान गरीबांना, कामगारांना विविधी सेवाभावी संस्थांकडून अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत
लॉकडाऊनदरम्यान गरीबांना, कामगारांना विविधी सेवाभावी संस्थांकडून अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत Ht photo by Anshuman poyrekar, Satyabrata Tripathy
मुंबईतील ३५ जैन सदस्यांच्या जैन मानव सेवा संघाच्या वतीने गरीबांना अन्नाची पाकिटे देण्यात आली. Ht pho
मुंबईतील ३५ जैन सदस्यांच्या जैन मानव सेवा संघाच्या वतीने गरीबांना अन्नाची पाकिटे देण्यात आली. Ht photo by Anshuman poyrekar
जैन मानव संघटनेकडून सुमारे २००० अन्नाची पाकिटे मुंबईत वाटण्यात आली. Ht photo by Anshuman poyrekar
जैन मानव संघटनेकडून सुमारे २००० अन्नाची पाकिटे मुंबईत वाटण्यात आली. Ht photo by Anshuman poyrekar
गरजूंना अन्नाची पाकिटे देण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात आले. Ht photo by Anshuman poyreka
गरजूंना अन्नाची पाकिटे देण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात आले. Ht photo by Anshuman poyreka
दक्षिण मुंबईत बेघरांना एका स्वयंसेवी संस्थेकडून अन्नदान करण्यात आले. Photo by Satyabrata Tripathy
दक्षिण मुंबईत बेघरांना एका स्वयंसेवी संस्थेकडून अन्नदान करण्यात आले. Photo by Satyabrata Tripathy
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:food distribution in between lockdown due to coronavirus covid 19 in mumbai