पुढील बातमी

वणवण थांबली...निवारा मिळाला...भूकही भागली

HT मराठी टीम, नवी दिल्ली चंदीगढ
रोजंदारीवर काम करणाऱ्यांना दिल्लीत आर्य समाज मंदिर परिसरात रोज जेवण दिले जात आहे. (फोटो - विप्लव भुय
रोजंदारीवर काम करणाऱ्यांना दिल्लीत आर्य समाज मंदिर परिसरात रोज जेवण दिले जात आहे. लॉकडाऊनमुळे हे मजूर अडचणीत सापडले आहेत. (फोटो - विप्लव भुयान, हिंदुस्थान टाइम्स)
नवी दिल्ली स्टेशनाजवळ रेल्वे पोलिस फोर्सकडून मजुरांना जेवणाची पॅकेट वाटण्यात येत आली. यावेळी सोशल डि
नवी दिल्ली स्टेशनाजवळ रेल्वे पोलिस फोर्सकडून मजुरांना जेवणाची पॅकेट वाटण्यात येत आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून उभे राहिलेले कामगार. (फोटो - अरविंद यादव, हिंदुस्थान टाइम्स)
चंदीगढमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे. (फोटो - रविकुमार, हिंदुस
चंदीगढमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे. (फोटो - रविकुमार, हिंदुस्थान टाइम्स)
दिल्लीत आर्य समाज मंदिरात स्थलांतरित मजुरांना फूट पॅकेट्स वाटण्यात आले. काही महिलाही यासाठी रांगेत उ
दिल्लीत आर्य समाज मंदिरात स्थलांतरित मजुरांना फूट पॅकेट्स वाटण्यात आले. काही महिलाही यासाठी रांगेत उभ्या होत्या. (फोटो - विप्लव भूयान, हिंदुस्थान टाइम्स)