पुढील बातमी

PHOTOS : काश्मीरमध्ये बर्फाची चादर

HT मराठी टीम , मुंबई
काश्मीरमध्ये बर्फाची चादर
काश्मीरच्या गुलमर्ग आणि सोनमार्गच्या भागात बुधवारी या मौसमातली पहिली बर्फवृष्टी झाली. (छाया सौजन्य : PTI)
काश्मीरमध्ये बर्फाची चादर
बर्फवृष्टीनंतर सर्वच ठिकाणी बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. (छाया सौजन्य : ANI)
काश्मीरमध्ये बर्फाची चादर
गुलमर्ग आणि सोनमार्गमध्ये बुधवारी रात्रीपर्यंत बर्फवृष्टी झाली होती.(छाया सौजन्य : ANI)
काश्मीरमध्ये बर्फाची चादर
बर्फवृष्टी झाल्यानंतर तापमानात मोठी घट झाली. (छाया सौजन्य : ANI)
काश्मीरमध्ये बर्फाची चादर
बर्फवृष्टीचा पर्यटकांनीही आनंद घेतला. (छाया सौजन्य : ANI)
काश्मीरमध्ये बर्फाची चादर
बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये अनेक पर्यटक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.(छाया सौजन्य : ANI)