पुढील बातमी

PHOTOS: मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतील सरकारी शाळेला दिली भेट

HT मराठी टीम, दिल्ली
मेलानिया ट्रम्प
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी दक्षिण दिल्लीतील एका सरकारी शाळेला भेट दिली. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
मेलानिया ट्रम्प
दिल्लीतल्या नानकपुरा येथील सर्वोदय को-एड सिनिअर शाळेला मेलानिया यांनी भेट दिली. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
मेलानिया ट्रम्प
मेलानिया ट्रम्प यांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
मेलानिया ट्रम्प
मेलानिया ट्रम्प यांचे विद्यार्थ्यांनी जल्लोषात स्वागत केले. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
मेलानिया ट्रम्प
मेलानिया ट्रम्प यांना भेटल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
मेलानिया ट्रम्प
या शाळेत मेलानिया यांनी 'हॅप्पीनेस क्लास'मध्ये देखील सहभाग घेतला. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
मेलानिया ट्रम्प
मेलानिया ट्रम्प यांनी यावेळी एका विद्यार्थीनीची गळाभेट घेतली. (Photo: Sanchit Khanna/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:first lady of the us melania trump visit delhis sarvodaya co-ed senior secondary school