पुढील बातमी

Photos : रजनीकांतसाठी काहीपण, असे चाहते तुम्हीही पाहिले नसतील

एएनआय, तामिळनाडू
रजनीकांतसाठी काहीपण, 'दरबार'च्या यशासाठी १५ दिवसांचा उपवास
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'दरबार' चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या यशासाठी चाहत्यांनी प्रार्थना केल्या आहेत. ( छायासौजन्य : ANI)
रजनीकांतसाठी काहीपण
तामिळनाडूतील रजनीकांत यांच्या चाहत्यांनी १५ दिवसांचा उपवास ठेवला आहे. ( छायासौजन्य : ANI)
रजनीकांतसाठी काहीपण
तर काही चाहते मन सोरू नुसार जमिनीवर अन्नग्रहण करत आहेत. ( छायासौजन्य : ANI)
रजनीकांतसाठी काहीपण
दक्षिणेतल्या रजनिकांत यांच्या चाहत्यांसाठी ते एका दैवतापेक्षा कमी नाही. ( छायासौजन्य : ANI)
रजनीकांतसाठी काहीपण
त्यामुळे रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित होणं त्यांच्या दक्षिणेतील कोट्यवधी चाहत्यांसाठी एखाद्या उत्सावापेक्षा कमी नसतो. ( छायासौजन्य : ANI)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Fans of Rajinikanth offer special prayers at a temple for success of his upcoming movie Darbar