पुढील बातमी

PHOTOS : इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय

HT मराठी टीम , मुंबई
इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय
गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. (Praful Gangurde/ Kunal patil )
इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय
यावेळी इको फ्रेंडली मखरांना मोठी पसंती मिळताना दिसत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत आहे. (Praful Gangurde/ Kunal patil )
इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय
विघटन होणाऱ्या वस्तूंचा वापर करून बाप्पांसाठी मखर तयार करण्यात आले आहे. (Praful Gangurde/ Kunal patil )
इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय
बाजारात यंदा कागद, पुठ्ठे आणि कापडी मखर मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. (Praful Gangurde/ Kunal patil )
इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय
हे मखर पर्यावरणास कोणतीही हानी पोहोचवत नाही त्यामुळे ग्राहकांमध्ये इको फ्रेंडली मखरांना जास्त मागणी दिसून येत आहे. (Praful Gangurde/ Kunal patil )
इको फ्रेंडली मखरांचे आकर्षक पर्याय
थर्मोकॉल आणि प्लास्टिकच्या मखरांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे इको फ्रेंडली मखर बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Praful Gangurde/ Kunal patil )