पुढील बातमी

PHOTOS : कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी

HT मराठी टीम , मुंबई
कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी
मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये दिवाळी सणाला कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या भेटी दिल्या जातात.
कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी
या काळात सुकामेवा, मिठाई, चॉकलेट्स यांना मोठी मागणी असते. (AFP)
कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी
आकर्षक अशा बॉक्समध्ये सुका मेवा, चॉकलेट्स पॅक केले जातात. (AFP)
कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी
यावेळी अनेकांना रोजगाराचे पर्याय उपलब्ध होतात. (AFP)
कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी
दिवाळीच्या आधीपासूनच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हे बॉक्स पाठवण्याची तयारी सुरू होते. (AFP)
कॉर्पोरेट ऑफिसवाली दिवाळी
मात्र हल्ली गिफ्ट बॉक्सचीही मागणी घटली आहे, त्यामुळे या व्यवसायला याचा फटका बसला आहे अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. (AFP)