पुढील बातमी

देशभरात नवरात्री उत्सवाची धूम!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
देशभरात नवरात्रीचा उत्साह दिसत आहे.
देशभरात नवरात्रीचा उत्साह दिसत आहे. (छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा रंग भगवा आहे. भगवा रंगाने भांग भरुन महिला भाविक मोठ्य़ा भक्तिभावाने दर्श
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा रंग भगवा आहे. भगवा रंगाने भांग भरुन महिला भाविक मोठ्य़ा भक्तिभावाने दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळाले. (छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
महिलाच नव्हे तर पुरुष देखील भक्तीभावाने देवीच्या दर्शनासाठी मंदीरात आल्याचे पाहायला मिळत आहे.
महिलाच नव्हे तर पुरुष देखील भक्तीभावाने देवीच्या दर्शनासाठी मंदीरात आल्याचे पाहायला मिळत आहे.(छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
आजपासून नऊ दिवस मंदिराबाहेर असे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आजपासून नऊ दिवस मंदिराबाहेर असे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे.(छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
लखनऊमधील कालिबंदी मंदीरातील हा क्षण
लखनऊमधील कालिबंदी मंदीरातील हा क्षण (छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
भक्तीभावाने देवीच दर्शन घेणारा तरुण
भक्तीभावाने देवीच दर्शन घेणारा तरुण (छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
कालिबादी मंदीरातील एक अप्रतिम क्षण
कालिबादी मंदीरातील एक अप्रतिम क्षण(छाया सौजन्य : दिपक गुप्ता Hindustan Times )
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Devotees offering first day oif Navratri pooja at Kalibadi temple in Lucknow India