पुढील बातमी

PHOTO : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचे असे रूप तुम्ही पाहिले नसेल...

प्रथम गोखले, हिंदुस्थान टाइम्स, पुणे
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बुधवारी असा मोकळा दिसत होता. (फोटो - प्रथम गोखले)
सतत वाहनांची गर्दी असलेल्या या महामार्गावर अगदी तुरळक वाहने दिसत होती. (फोटो - प्रथम गोखले)
सतत वाहनांची गर्दी असलेल्या या महामार्गावर अगदी तुरळक वाहने दिसत होती. (फोटो - प्रथम गोखले)
एक्स्प्रेस वेचे असे रूप पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. (फोटो - प्रथम गोखले)
एक्स्प्रेस वेचे असे रूप पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. (फोटो - प्रथम गोखले)
पुढील २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. (फोटो -
पुढील २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. (फोटो - प्रथम गोखले)