हवेचा दर्जा खालावलेला असल्यानं दिल्लीकर सलग तीन दिवस प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत. ( छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
3/6
आनंद विहार हा सर्वात प्रदूषित परिसर ठरला आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
4/6
दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाचा दर्जा अधिकच खालावत गेला आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
5/6
दिल्लीतील प्रदूषणास कारणीभूत गोष्ट म्हणजे पंजाब आणि हरियाणा आहे. येथे पिक कापणीनंतर उरलेलं गवत आणि मुळं शेतजमीन साफ करण्यासाठी जाळलं जातं. ( छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )
6/6
दूषित वायूमुळे इथल्या लोकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. ( छाया सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स )