पुढील बातमी

दाट धुक्यामुळे दिल्लीचा वेग मंदावला

HT मराठी टीम, नवी दिल्ली
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दाट धुके आहे. दृश्यमानताही कमी झाली आहे.
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दाट धुके आहे. दृश्यमानताही कमी झाली आहे. (फोटो - बुऱ्हान किनू)
उतरलेला पारा आणि दाट धुक्यात कॉलेजला निघालेल्या तरुणी. (फोटो - योगेंद्र कुमार)
उतरलेला पारा आणि दाट धुक्यात कॉलेजला निघालेल्या तरुणी. (फोटो - योगेंद्र कुमार)
थंडीतही न चुकता अनेकांना रोजगारासाठी बाहेर पडावेच लागते. (फोटो - योगेंद्र कुमार)
थंडीतही न चुकता अनेकांना रोजगारासाठी बाहेर पडावेच लागते. (फोटो - योगेंद्र कुमार)
दिल्ली विमानतळावर थंडीमुळे प्रवाशांना अडचणींना सामारे जावे लागत होते. (फोटो - संजीव वर्मा)
दिल्ली विमानतळावर थंडीमुळे प्रवाशांना अडचणींना सामारे जावे लागत होते. (फोटो - संजीव वर्मा)
दिल्ली विमानतळावर विमाने उशिराने उड्डाण करीत होती. काही विमाने इतरत्र वळविण्यात आली.
दिल्ली विमानतळावर विमाने उशिराने उड्डाण करीत होती. काही विमाने इतरत्र वळविण्यात आली. (फोटो - संजीव वर्मा)
दिल्ली विमानतळावर आलेले प्रवासी. (फोटो - संजीव वर्मा)
दिल्ली विमानतळावर आलेले प्रवासी. (फोटो - संजीव वर्मा)
दाट धुक्यामुळे दिल्लीत रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. (फोटो - बुऱ्हान किनू)
दाट धुक्यामुळे दिल्लीत रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे. (फोटो - बुऱ्हान किनू)
थंडगार वातावरणात राजपथावर चहाचा आस्वाद घेत निघालेले नागरिक. (फोटो - अरविंद यादव)
थंडगार वातावरणात राजपथावर चहाचा आस्वाद घेत निघालेले नागरिक. (फोटो - अरविंद यादव)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dense fog shrouds Delhi throws rail traffic out of gear flights diverted