पुढील बातमी

Photo: दिल्लीतील सीएएविरोधातील आंदोलनात दगडफेक!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
शाहिनबागनंतर दिल्लीतील जाफराबादमध्ये सीएएविरोधात आंदोलन
शाहिनबागनंतर दिल्लीतील जाफराबादमध्ये सीएएविरोधात आंदोलन (Photo by Sonu Mehta)
मौजपूर परिसरातील आंदोलनात दोन गटात दगडफेक
मौजपूर परिसरातील आंदोलनात दोन गटात दगडफेक (Photo by Sonu Mehta)
दिल्लीतील जाफराबाद येथी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात उतरल्या आहेत.
दिल्लीतील जाफराबाद येथी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात उतरल्या आहेत. (Photo by Sonu Mehta)
मौजपूर परिसरातील पोलिसांना अश्रूधूराचा मारा करावा लागला
मौजपूर परिसरातील पोलिसांना अश्रूधूराचा मारा करावा लागला (Photo by Sonu Mehta)
जाफराबाद मेट्रो स्टेशनपासून सीलापूर, मौजपूर आणि यमूना विहार परिसराला जोडणारा रस्ता बंद
जाफराबाद मेट्रो स्टेशनपासून सीलापूर, मौजपूर आणि यमूना विहार परिसराला जोडणारा रस्ता बंद (Photo by Sonu Mehta)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Delhi Stone pelting between two groups in Maujpur area caa protest Delhi