पुढील बातमी

PHOTOS: कॅन्डल मार्च काढत IB अधिकाऱ्यासह शहीद रतनलाल यांना श्रध्दांजली

HT मराठी टीम, दिल्ली
शांती मार्च
दिल्ली हिंसाचारात मृत्यू झालेल्या अंकित शर्मा आणि रतन लाल यांना श्रध्दांजली देण्यासाठी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. (Photo: Vipin Kumar/ Hindustan Times.)
कॅन्डल मार्च
दिल्लीतील युवकांनी जंतर मंतर येथे कॅडल मार्च आणि शांती मार्चचे आयोजन केले होते. (Photo: Vipin Kumar/ Hindustan Times.)
शांती मार्च
दिल्ली हिंसाचारावेळी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा यांचा मृत्यू झाला. तर दिल्ली पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल रतन लाल हे शहीद झाले होते. (Photo: Vipin Kumar/ Hindustan Times.)
शांती मार्च
भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी यावेळी अंकित शर्मा आणि रतन लाल यांना श्रध्दांजली वाहिली. (Photo: Vipin Kumar/ Hindustan Times.)
शांती मार्च
दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. (Photo: Vipin Kumar/ Hindustan Times.)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:delhi silent March and light candles to tribute ib officer ankit sharma and delhi police constable rattan lal